PBKS vs CSK, IPL 2024 Live Score Update: राहुलला दोन चेंडूत मिळाल्या दोन विकेट, शिवम दुबे सलग दुसऱ्या सामन्यात शुन्यावर बाद
चेन्नई सुपर किंग्जने या मोसमात 10 सामने खेळले आहेत. या कालावधीत सीएसकेने 5 सामने जिंकले आहेत. संघ 10 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर पंजाब किंग्जने 10 पैकी केवळ 4 सामने जिंकले आहेत. पंजाब किंग्ज 8 गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.
PBKS vs CSK, IPL 2024: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 53 वा (IPL 2024) सामना पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज (PBKS vs CSK) यांच्यात हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला येथे खेळवला जात आहे. या मोसमात हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. चेन्नई सुपर किंग्जने या मोसमात 10 सामने खेळले आहेत. या कालावधीत सीएसकेने 5 सामने जिंकले आहेत. संघ 10 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर पंजाब किंग्जने 10 पैकी केवळ 4 सामने जिंकले आहेत. पंजाब किंग्ज 8 गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. दरम्यान, पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम कुरनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या चेन्नईला तिसरा मोठा धक्का लागल आहे. सीएसकेचा स्कोर 69/3
Match 53. WICKET! 7.2: Shivam Dube 0(1) ct Jitesh Sharma b Rahul Chahar, Chennai Super Kings 69/3 https://t.co/WxW3UyVxfE #TATAIPL #IPL2024 #PBKSvCSK
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 05, 2024 04:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

