Karnataka U19 Vinoo Mankad Trophy: राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडला अंडर-19 मध्ये स्थान, विनू मांकड ट्रॉफीमध्ये कर्नाटक संघासोबत खेळणार

राहुल द्रविडच्या मोठ्या मुलाने अंडर-19 क्रिकेटमध्ये प्रवेश केला आहे. समित द्रविड आतापर्यंत कर्नाटककडून अंडर-14 क्रिकेट स्पर्धा खेळत होता, पण आता त्याने अंडर-19 क्रिकेटमध्ये प्रवेश केला आहे.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मोठा मुलगा समित द्रविड याची अंडर-19 विनू मांकड स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे. राहुल द्रविडच्या मोठ्या मुलाने अंडर-19 क्रिकेटमध्ये प्रवेश केला आहे. समित द्रविड आतापर्यंत कर्नाटककडून अंडर-14 क्रिकेट स्पर्धा खेळत होता, पण आता त्याने अंडर-19 क्रिकेटमध्ये प्रवेश केला आहे. समित आता विनू मांकड वन-डे ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. ही स्पर्धा 12 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement