R Ashwin Birthday: हा खास व्हिडिओ शेअर करत BCCI ने दिल्या बर्थ डे बॉय अश्विनला खास शुभेच्छा!

रविचंद्रन अश्विन शुक्रवारी 35 वर्षांचा झाला. अश्विन हा भारतासाठी उच्च स्तरावर खेळणाऱ्या सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक आहे आणि आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फिंगर फिरकीपटूंपैकी एक आहे ज्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. अश्विनच्या 35 व्या वाढदिवसानिमित्त बीसीसीआयने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

रविचंद्रन अश्विन (Photo Credit: PTI)

रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) शुक्रवारी 35 वर्षांचा झाला. अश्विन हा भारतासाठी  (India0 उच्च स्तरावर खेळणाऱ्या सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक आहे आणि त्याच्या 35 व्या वाढदिवसानिमित्त बीसीसीआयने (BCCI) एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement