PBKS vs GT, IPL 2024 37th Match Live Streaming: आज पंजाब आणि गुजरात यांच्यांत होणार लढत, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

पंजाबने 7 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत, तर 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. ते 4 गुणांसह गुणतालिकेत 9व्या क्रमांकावर आहेत. अशा स्थितीत त्यांना विजयाचे वेध लागणार आहेत. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने गमावले आहेत. शुभमन गिलचा संघ 6 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहे.

PBKS vs GT, IPL 2024 37th Match Live Streaming: आज पंजाब आणि गुजरात यांच्यांत होणार लढत, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना
GT vs PBKS (Photo Credit - X)

PBKS vs GT, IPL 2024: आयपीएल 2024 मध्ये, (IPL 2024) पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स (PBKS vs GT) 21 एप्रिल म्हणजेच रविवारी दुहेरी हेडरच्या दिवशी आमनेसामने येतील. मुल्लानपूरच्या महाराजा यादवेंद्र सिंह स्टेडियमवर सायंकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल. पंजाब किंग्जला मागील तीन सामन्यांत सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाबने 7 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत, तर 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. ते 4 गुणांसह गुणतालिकेत 9व्या क्रमांकावर आहेत. अशा स्थितीत त्यांना विजयाचे वेध लागणार आहेत. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने गमावले आहेत. शुभमन गिलचा संघ 6 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहे. दरम्यान, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल. तर मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर पाहता येईल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2024 04:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).