PBKS vs KKR, TATA IPL 2025 31st Match Live Score Update: पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड

या हंगामात दोन्ही संघाची कामगिरी समिश्र राहिली आहे. पॉइंट टेबलमध्ये कोलकाता पाचव्या तर पंजाब सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो. दरम्यान, पंजाबने नाणेफे जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

PBKS vs KKR, TATA IPL 2025 31st Match Live Score Update: पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
PBKS vs KKR (Photo Credit - X)

Punjab Kings vs Kolkata Knight Riders: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 31 वा सामना आज पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात (PBKS vs KKR) यांच्यात महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड येथे खेळवला जात आहे. या हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. तर, कोलकाता नाईट रायडर्सची कमान अंजिक्य राहणेच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघाची कामगिरी समिश्र राहिली आहे. पॉइंट टेबलमध्ये कोलकाता पाचव्या तर पंजाब सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो. दरम्यान, पंजाबने नाणेफे जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (वकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वैभव अरोरा, एनरिक नॉर्टजे, वरुण चक्रवर्ती

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, जोश इंग्लिस, शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल, मार्को जॅन्सन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 15, 2025 07:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).