IND vs BAN 1st Test Day 1 Live Update: पुजाराचे शतक हुकले, भारताचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला
पुजाराने बाद होण्यापूर्वी 203 चेंडूत 11 चौकार मारले.
IND vs BAN: भारताची धावसंख्या पाच गडी गमावून 250 धावांच्या पुढे पोहचली आहे. चेतेश्वर पुजारा शतकाच्या जवळ होता पण 90 धावावर असताना त्याने आपली विकेट देवुन बसला आणि त्याचे शतक हुकले. पुजाराने बाद होण्यापूर्वी 203 चेंडूत 11 चौकार मारले. श्रेयस अय्यरही चांगली फलंदाजी करत अर्धशतक झळकावले आहे.
Tags
BAN vs IND
BAN Vs Ind 1st Test
BAN vs IND 1st Test 2022
BAN vs IND Test
BAN vs IND Test 2022
BAN vs IND Toss
Banghladesh vs India
Bangladesh
Bangladesh vs India 1st Test
Bangladesh vs India 1st Test 2022
Bangladesh vs India Test
Cheteshwar Pujara
चेतेश्वर पुजारा
बांगलादेश
बांगलादेश विरुद्ध भारत
बांगलादेश विरुद्ध भारत कसोटी
बांगलादेश विरुद्ध भारत पहिला कसोटी सामना
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement