Faf du Plessis Half Century: फाफ डू प्लेसिसचे दमदार अर्धशतक, सामन्यात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आरसीबी
मुंबईने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने आपले अर्धशतक पूर्ण केले. 33 चेंडूत 50 धावा केल्यानंतर तो खेळत आहे. डुप्लेसिसने 4 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत.
MI vs RCB IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) च्या 25 व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (MI vs RCB) होत आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. 17 व्या मोसमात मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू नवव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला असून आणखी एका विजयाच्या शोधात आहेत. दरम्यान, मुंबईने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने आपले अर्धशतक पूर्ण केले. 33 चेंडूत 50 धावा केल्यानंतर तो खेळत आहे. डुप्लेसिसने 4 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. आरसीबीचा स्कोर 130/4
Team in trouble & the captain steps 🆙
5️⃣0️⃣ for Faf du Plessis 👏👏
Can he guide #RCB to a strong total ? 🤔
Follow the Match ▶️ https://t.co/Xzvt86cbvi#TATAIPL | #MIvRCB pic.twitter.com/GVn4PEQUsV
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 11, 2024 08:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

