PM Modi In Stadium: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टेडियममध्ये जाऊन घेतला भारत ऑस्ट्रेलिया फायनल सामन्याचा आनंद
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत.
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. ट्रॅव्हिस हेड भारत आणि ट्रॉफीच्यामध्ये भिंत बनला आहे. भारतीय गोलंदाज हेडच्या विकेटसाठी संघर्ष करताना दिसत आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत वर्चस्व गाजवले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील स्टेडियमवर हजेरी लावत या सामन्याचा आनंद घेतला.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)