PM Modi Meets Team India: भारतीय क्रिकेट संघाने (Team India) गुरुवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी खेळाडूंची तसेच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनीही पंतप्रधानांना टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद सुपूर्द केले. या भेटीनंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) पंतप्रधान नरेंद्र मोदीचे आभार मानले. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

पाहा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)