PBKS vs MI, IPL 2024 Toss Update: पंजाबचा नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय, 'ही' आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
या सामन्यात पंजाबचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये आज आयपीएलमधील साखळी फेरीची लढत रंगणार आहे. याप्रसंगी दोन्ही संघ या लढतीत यंदाच्या मोसमातील आव्हान कायम राखण्यासाठीच मैदानात उतरणार आहेत. मुल्लानपूर येथे गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी असल्यामुळे फलंदाजांसमोर आव्हान असणार एवढे मात्र निश्चित आहे. या सामन्यात पंजाबचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
संघ:
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): रिली रोसो, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)