PBKS vs DC Live Streaming Online: प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी पंजाब किंग्ज भिडणार दिल्लीसोबत, जाणून घ्या कधी-कुठे पाहणार सामना
धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून हा सामना होणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी पंजाब किंग्जसाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात (PBKS vs DC) सामना होणार आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (Himachal Pradesh Cricket Association Stadium in Dharamshala) स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून हा सामना होणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी पंजाब किंग्जसाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दरम्यान, या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर विविध भाषांमध्ये केले जाणार आहे. लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर उपलब्ध असेल. येथे इंग्रजी तसेच इतर भारतीय भाषांमध्ये समालोचन ऐकण्याचा पर्याय आहे. हा सामना Jio Cinema अॅपवर मोफत पाहता येईल.
With @PunjabKingsIPL still in the playoffs race, will @DelhiCapitals halt their charge & strike out Punjab's chances?
Tune-in to #PBKSvDC at #IPLonStar
Today | Pre-show at 6:30 PM & LIVE action at 7:30 PM | Star Sports Network#BetterTogether pic.twitter.com/JY7NhgEgQM
— Star Sports (@StarSportsIndia) May 17, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 17, 2023 01:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

