Shikhar Dhawan च्या पत्नीला क्रिकेटर पतीबाबत बदनामीकारक पोस्ट शेअर करण्यास Patiala House Court चा मज्जाव

Shikhar Dhawan च्या पत्नीला क्रिकेटर पतीबाबत बदनामीकारक पोस्ट शेअर करण्यास Patiala House Court ने मज्जाव केला आहे.

शिखर धवन आणि आयशा मुखर्जी (Photo Credit: Instagram)

Shikhar Dhawan च्या पत्नीला क्रिकेटर पतीबाबत बदनामीकारक पोस्ट शेअर करण्यास  Patiala House Court ने मज्जाव  केला आहे.  धवनची विभक्त पत्नी आयशा मुखर्जी ही ऑस्ट्रेलियन नागरिक आहे. सोशल मीडियावर धवनच्या विरोधात कोणतीही बदनामीकारक पोस्ट करू नये किंवा त्याच्या प्रतिष्ठेला कलंक लावू शकेल असे काहीही बोलू नये असा कोर्टाने आदेश दिला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now