IND vs ENG ICC World Cup 2023 Live Score Update: पाकिस्तानची दुसरी विकेट पडली 38च्या धावसंख्येवर, मार्को यानसेनने इमाम उल हकला केले बाद

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका (PAK vs SA) यांच्यातील सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. मुख्य म्हणजे हा सामना पाकिस्तान संघासाठी खूप महत्वाचा आहे, बाबर सेनेला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायला आवडेल. कारण आजचा सामनाही पाकिस्तान हरला तर त्यांचा उपांत्य फेरीचा मार्ग बंद होईल.

IND vs ENG ICC World Cup 2023 Live Score Update: पाकिस्तानची दुसरी विकेट पडली 38च्या धावसंख्येवर, मार्को यानसेनने इमाम उल हकला केले बाद

आज एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये, (ICC Cricket World Cup 2023) पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका (PAK vs SA) यांच्यातील सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. मुख्य म्हणजे हा सामना पाकिस्तान संघासाठी खूप महत्वाचा आहे, बाबर सेनेला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायला आवडेल. कारण आजचा सामनाही पाकिस्तान हरला तर त्यांचा उपांत्य फेरीचा मार्ग बंद होईल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघ खूपच मजबूत स्थितीत आहे. स्पर्धेत खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांपैकी आफ्रिकेने 4 सामने जिंकले आहेत तर पाकिस्तान संघाने 5 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. विश्वचषकात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान संघाचा स्कोअर 38/2.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 27, 2023 02:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).