पाकिस्तानी क्रिकेटपटू Shahzad Azam Rana यांचे वयाच्या 36व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने झाले निधन
पाकिस्तान सुपर लीगमध्ये तो इस्लामाबादकडून खेळायचा.
पाकिस्तानचा प्रथम श्रेणी क्रिकेटपटू शहजाद आझम राणा (Shahzad Azam Rana) यांचे वयाच्या 36व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याने 95 प्रथम श्रेणी, 58 लिस्ट ए आणि 29 टी-20 खेळले. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 388, लिस्ट A मध्ये 81 आणि T20 क्रिकेटमध्ये 27 विकेट्स घेतल्या आहेत. आपल्या कारकिर्दीत एकूण 496 विकेट्स घेऊनही या खेळाडूला पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. पाकिस्तान सुपर लीगमध्ये तो इस्लामाबादकडून खेळायचा.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Advertisement
Advertisement