Pakistan vs England 2nd Test 2024 Toss Update: पाकिस्तानने नाणेफेक जिंकली; कर्णधार शान मसूदचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आज म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी मुलतान येथील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकली आसून कर्णधार शान मसूद प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

Photo Credit- X

Pakistan vs England 2nd Test 2024 Toss Update: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस आज म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी मुलतान येथील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात 47 धावांनी विजय मिळवला होता. या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 149 षटकात 556 धावांवर सर्वबाद झाला होता. प्रत्युत्तरात इंग्लंडने 150 षटकांत 7 बाद 823 धावा करत पहिला डाव घोषित केला आणि 267 धावांची आघाडीही मिळवली. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने 317 धावांची शानदार खेळी केली. प्रत्युत्तरात यजमान संघ दुसऱ्या डावात 220 धावांत गारद झाला आणि इंग्लंडने विजय मिळवला. यासह पाहुण्या संघाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

पाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या

SA vs PAK 2nd Test, Capetown Pitch Report And Stats: दक्षिण आफ्रिका-पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी न्यूलँड्सच्या आकडेवारीवर नजर टाका; खेळपट्टीचा अहवाल, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू कोण?

AUS vs IND 5th Test, Sydney Pitch Report And Stats: ऑस्ट्रेलिया-टीम इंडिया यांच्यातील सामन्यापूर्वी सिडनी क्रिकेट ग्राउंडची आकडेवारी पहा; खेळपट्टीचा अहवाल, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू कोण

Khel Ratna Award 2025: Manu Bhaker, Gukesh D, Harmanpreet Singh आणि Praveen Kumar ठरले यंदाचे खेलरत्न पुरस्काराचे मानकरी

South Africa vs Pakistan 2nd Test 2025 Live Streaming: दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानला पराभूत करून दक्षिण आफ्रिकेचे मालिका काबीज करण्याचे उद्दिष्ट; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या