Pakistan vs Bangladesh, 2nd Test Day 1: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्यात पावसाचा खेळ; खेळपट्टी ओली असल्याने नाणेफेकीला उशीर

पावसामुळे दोन्ही संघात होणाऱ्या सामन्याला उशीर हा झाला आहे. खेळपट्टी ओली असल्याने नाणेफेकीला देखील उशीर हा झाला आहे.

पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (Pakistan National Cricket Team) आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यात आजपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी सामना खेळवला जाणार आहे.  पंरतू या सामन्यात पावसाने खोडा घातला आहे. पावसामुळे दोन्ही संघात होणाऱ्या सामन्याला उशीर हा झाला आहे. खेळपट्टी ओली असल्याने नाणेफेकीला देखील उशीर हा झाला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now