Pakistan vs Bangladesh 2nd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, पाकिस्तानचा पहिला डाव 274 धावांवर गारद; मिराजने घेतल्या 5 विकेट
PAK vs BAN 2nd Test: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. पाकिस्तानचा पहिला डाव 10 विकेट गमावून 274 धावांवर आटोपला आहे. पाकिस्तानकडून सैम अयुबने 58 धावांची सर्वाधिक खेळी केली. तर बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या.
Pakistan National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: रावळपिंडी येथे पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (Pakistan National Cricket Team) आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. पहिला दिवस पासामुळे वाय गेला. आज दुसऱ्या दिवशी बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. पाकिस्तानचा पहिला डाव 10 विकेट गमावून 274 धावांवर आटोपला आहे. पाकिस्तानकडून सैम अयुबने 58 धावांची सर्वाधिक खेळी केली. तर बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. आता बांगलादेशचे ओपनर मैदानात असुन त्यांनी दुसरा दिवसाचा खेळ संपेपर्यंत विकेट न गमावता 10 धावा केल्या आहे.
Bangladesh Tour of Pakistan 2024
Pakistan 🆚 Bangladesh | 2nd Test
Stumps | Day 02 | Bangladesh trail by 264 runs#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #PAKvBAN #WTC25 pic.twitter.com/sVjy7iJKpy
— Bangladesh Cricket (@BCBtigers) August 31, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 31, 2024 06:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

