Pakistan vs Bangladesh 2nd Test Day 2: दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात पाकिस्तानची चांगली सुरूवात, कर्णधार शान मसूदने ठोकले अर्धशतक

कर्णधार शान मसूद सालम अय्यूबने दुसऱ्या विकेट साठी शतकी भागिदारी केली. शान मसूदने अर्धशतकीय खेळी केली.

पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (Pakistan National Cricket Team) आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी सामन्यातील पहिला दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर आज या सामन्याला सुरुवात झाली असून नाणेफक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यात पाकिस्तानने पहिला विकेट लवकर गमावल्यानंतर चांगली सुरुवात केली.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement