Mohammad Hasnain Suspended: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनैन PSL 2022 आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित, बेकायदेशीर गोलंदाजी कृती समोर आली

पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनैनची गोलंदाजी बेकायदेशीर असल्याचे आढळून आल्यानंतर त्याला गोलंदाजीतून निलंबित करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या बिग बॅश लीगमध्ये हसनैनच्या गोलंदाजीची क्रिया पंचांनी नोंदवली होती. हसनैनने 2019 मध्ये पाकिस्तानमध्ये पदार्पण केल्यानंतर आठ एकदिवसीय सामने आणि 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

Mohammad Hasnain Suspended: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनैन PSL 2022 आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित, बेकायदेशीर गोलंदाजी कृती समोर आली
मोहम्मद हसनैन (Photo Credit: Getty)

Mohammad Hasnain Suspended: पाकिस्तान (Pakistan) वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनैनची (Mohammad Hasnain) गोलंदाजी बेकायदेशीर असल्याचे आढळून आल्यानंतर त्याला गोलंदाजीतून निलंबित करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या बिग बॅश लीगमध्ये  (Big Bash League) हसनैनच्या गोलंदाजीची क्रिया पंचांनी नोंदवली होती. 21 वर्षीय हसनैनची लाहोरमधील ICC-मान्यताप्राप्त बायोमेकॅनिक्स प्रयोगशाळेत गोलंदाजीची चाचणी घेण्यात आली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 04, 2022 11:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).