ICC T20 Rankings: पाकिस्तान फलंदाज मोहम्मद रिझवान चौथ्या स्थानावर, विराट कोहली आणि केएल राहुलला मोठं नुकसान

पाकिस्तान सलामीवीर मोहम्मद रिझवानने ICC टी-20 क्रमवारीत कमालीची प्रगती केली आहे. बुधवारी जाहीर झालेल्या फलंदाजांच्या टी-20 क्रमवारीत त्याने सर्वोत्तम चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तसेच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला ICC T20 क्रमवारीत मोठं नुकसान झालं असून तो चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरला आहे. केएल राहुलची दोन स्थानांनी घसरण होऊन तो आठव्या स्थानावर आला आहे.

ICC T20 Rankings: पाकिस्तान फलंदाज मोहम्मद रिझवान चौथ्या स्थानावर, विराट कोहली आणि केएल राहुलला मोठं नुकसान
विराट कोहली व मोहम्मद रिझवान (Photo Credit: PTI)

पाकिस्तान (Pakistan) सलामीवीर मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) ICC टी-20 क्रमवारीत (T20 Rankings) कमालीची प्रगती केली आहे. बुधवारी जाहीर झालेल्या फलंदाजांच्या टी-20 क्रमवारीत त्याने सर्वोत्तम चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तसेच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) आयसीसी टी-20 क्रमवारीत मोठं नुकसान झालं असून तो चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


संबंधित बातम्या

Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement