Pakistan vs England: पहिल्या कसोटी सामन्या पाकिस्तानचा मानहानीकारक पराभव, सोशल मीडियावर लोकांनी घेतला क्लास
या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team:
इंग्लंड क्रिकेट संघाने पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघावर शानदार विजय मिळवला आहे. पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली आणि पहिल्या डावात 556 धावा केल्या. यानंतर इंग्लंडने शानदार कामगिरी करत हॅरी ब्रूकने त्रिशतक आणि जो रूटने शानदार द्विशतक झळकावले. इंग्लंडने पहिला डाव 823/7 धावांवर घोषित केला. इंग्लंडने दुसऱ्या डावात पाकिस्तानला 220 धावांत गुंडाळले आणि 47 धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
पाहा पोस्ट -
पाकिस्तान संघाला केले जात आहे ऑनलाइन ट्रोल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)