Pakistan Cricket Team In India: मोठी बातमी! विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ सात वर्षानंतर भारतात दाखल, पहा व्हिडिओ

2016 मध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघ शेवटच्या वेळी भारतात आला होता.

Pakistan Cricket Team In India: मोठी बातमी! विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ सात वर्षानंतर भारतात दाखल, पहा व्हिडिओ

व्हिसाच्या मुद्द्यावरून बराच वाद झाल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) अखेर त्यांच्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 च्या (ICC Cricket World Cup 2023) सहभागापूर्वी भारतात आला आहे. त्यांचे विमान हैदराबादला उतरले आहे जेथे ते न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना खेळणार आहेत. 2016 मध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघ शेवटच्या वेळी भारतात आला होता.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 27, 2023 08:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).