PAK Champions Entry into the WCL 2024 Finals: पाकिस्तान चॅम्पियन्सचा फायनलमध्ये प्रवेश, वेस्ट इंडिजचा पराभव करुन 2 खेळाडू ठरले हिरो

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान चॅम्पियन्सने एकूण 199 धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिज चॅम्पियन्स 178 धावांवर सर्वबाद झाले. युनूस खान आणि सोहेल खान पाकिस्तान चॅम्पियन्सच्या सामन्यात मोठे हिरो ठरले.

WCL 2024 Finals: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सच्या पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तान चॅम्पियन्सने वेस्ट इंडिज चॅम्पियन्सचा 20 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यात पाकिस्तानी संघाकडून गोलंदाज आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान चॅम्पियन्सने एकूण 199 धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिज चॅम्पियन्स 178 धावांवर सर्वबाद झाले. युनूस खान आणि सोहेल खान पाकिस्तान चॅम्पियन्सच्या सामन्यात मोठे हिरो ठरले. या खेळाडूंमुळेच हा संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now