Pakistan T20 World Cup 2021 Squad: पाकिस्तानच्या 15 सदस्यीय टी-20 वर्ल्ड कप संघात तीन बदल, पहा कोणत्या खेळाडूंचा केला समावेश
पाकिस्तानने आगामी आयसीसी पुरुष टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी हैदर अली, फखर जमान आणि माजी कर्णधार सरफराज अहमद यांना त्यांच्या 15 सदस्यीय संघात समाविष्ट करण्याची घोषणा केली. राष्ट्रीय निवडकर्त्यांनी खेळाडूंची कामगिरी आणि राष्ट्रीय टी-20 मधील अलीकडील फॉर्म विचारात घेत संघात तीन बदलांची पुष्टी केली. सरफराज आणि हैदर अलीने अनुक्रमे आजम खान आणि मोहम्मद हसनैन यांची जागा घेतली आहे.
पाकिस्तानने (Pakistan) आगामी आयसीसी पुरुष टी-20 वर्ल्ड कप (Men's T20 World Cup) स्पर्धेसाठी हैदर अली (Haider Ali), फखर जमान आणि माजी कर्णधार सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) यांना त्यांच्या 15 सदस्यीय संघात समाविष्ट करण्याची घोषणा केली. राष्ट्रीय निवडकर्त्यांनी खेळाडूंची कामगिरी आणि राष्ट्रीय टी-20 (National T20) मधील अलीकडील फॉर्म विचारात घेत संघात तीन बदलांची पुष्टी केली. सरफराज आणि हैदर अलीने अनुक्रमे आजम खान आणि मोहम्मद हसनैन यांची जागा घेतली आहे, तर फखार जमान, ज्याला मूलतः राखीव ठेवण्यात आले होते, त्याने खुशदील शाहची जागा घेतली.
Pakistan have added Haider Ali, Fakhar Zaman, and Sarfaraz Ahmed to their ICC Men's #T20WorldCup squad.
More 👇https://t.co/Ba0KqNP5EW
— ICC (@ICC) October 8, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 08, 2021 06:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

