PAK vs NZ 2021: 18 वर्षांत पहिल्यांदा न्यूझीलंड करणार पाकिस्तान दौरा, आयपीएल 2021 दरम्यान रंगणार वनडे व टी 20 मालिका होणार, संपूर्ण शेड्युल जाणून घ्या
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 चा दुसरा टप्पा यूएई येथे सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान खेळला जाणार आहे आणि याच दरम्यान न्यूझीलंड क्रिकेट टीम मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर रवाना होईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) गुरुवारी याची घोषणा केली. 18 वर्षांनंतर न्यूझीलंड क्रिकेट संघाचा हा पहिला पाकिस्तान दौरा असेल.
PAK vs NZ 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 चा दुसरा टप्पा यूएई येथे सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान खेळला जाणार आहे आणि याच दरम्यान न्यूझीलंड क्रिकेट टीम (New Zealand Cricket Team) मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर (Pakistan Tour) रवाना होईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) गुरुवारी याची घोषणा केली.
Tags
New Zealand Cricket Team
New Zealand Tour of Pakistan 2021
New Zealand Tour of Pakistan 2021 Schedule
NZ vs PAK 2021
PAK vs NZ
PAK vs NZ 2021
PAK vs NZ 2021 Schedule
Pakistan Cricket Team
Pakistan vs New Zealand
Pakistan vs New Zealand 2021
Pakistan vs New Zealand 2021 Schedule
न्यूझीलंड क्रिकेट टीम
न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा 2021
पाकिस्तान क्रिकेट टीम
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement