PAK vs NZ 1st ODI: पाकिस्तान-न्यूझीलंड वनडे सामना सुरू होण्यास विलंब, खेळाडूंना खोल्यांमध्ये राहण्याच्या सूचना
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका आजपासून सुरू होत आहे. पहिली वनडे आतापासून थोड्याच वेळात रावळपिंडी येथे होणार होता, ज्याच्या सुरुवातीत आता थोडा विलंब झाला आहे. रावळपिंडीतील गोंधळामुळे हा विलंब झाला आहे, ज्यामुळे खेळाडूंना तात्पुरते हॉटेलच्या खोल्यांमध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. टॉसमध्ये 20 मिनिटे शिल्लक असताना ही घटना घडली.
पाकिस्तान (Pakistan) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील वनडे मालिका आजपासून सुरू होत आहे. पहिली वनडे आतापासून थोड्याच वेळात रावळपिंडी (Rawalpindi) येथे होणार होता, ज्याच्या सुरुवातीत आता थोडा विलंब झाला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement