PAK vs NAM, T20 World Cup: टी-20 मध्ये बाबर आजम आणि मोहम्मद रिझवानची जोडी ‘सुपरहिट’, 2021 मध्ये पार केला एक हजार धावांचा पल्ला
PAK vs NAM, T20 World Cup: पाकिस्तानी कर्णधार बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान यांनी टी-20 विश्वचषक सामन्यात नामिबियाविरुद्ध पहिल्या विकेटसाठी 113 धावा जोडल्या आणि एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. स्पर्धेत पाकिस्तानच्या अजेय यशामागे या दोघांचा मोलाचा वाट आहे. दोघांनी यंदा, 2021 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक हजारी धावांचा पल्ला गाठला आहे.
PAK vs NAM, T20 World Cup: पाकिस्तानी कर्णधार बाबर आजम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यांनी टी-20 विश्वचषक सामन्यात नामिबियाविरुद्ध (Namibia) पहिल्या विकेटसाठी 113 धावा जोडल्या आणि एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. स्पर्धेत पाकिस्तानच्या (Pakistan) अजेय यशामागे या दोघांचा मोलाचा वाट आहे. दोघांनी यंदा, 2021 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक हजारी धावांचा पल्ला गाठला आहे.
Babar Azam and Mohammad Rizwan becomes the first ever pair to add 1000 T20 partnership runs in a calendar year.#PAKvNAM
— Kausthub Gudipati (@kaustats) November 2, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 02, 2021 09:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

