Pakistan Cricket: पाकिस्तान सुरक्षित! ‘शब्दातून नव्हे तर कृतीने कृतज्ञता दाखवण्याची वेळ अली आहे,’ शाहिद आफ्रिदीचे ECB ला आवाहन

पाकिस्तान दौऱ्यातून न्यूझीलंड संघाने ऐनवेळी माघार घेतल्यामुळे आता इंग्लंडच्या पाक दौऱ्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या दरम्यान माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदीने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला आवाहन केले. आफ्रिदीने म्हटले की ECB ने आता शब्दांऐवजी कृतीतून PBC बाबत कृतज्ञता दाखवण्याची वेळ अली आहे.

शाहिद आफ्रिदी (Photo Credit: Instagram)

पाकिस्तान दौऱ्यातून (Pakistan Tour) न्यूझीलंड संघाने ऐनवेळी माघार घेतल्यामुळे आता इंग्लंडच्या (England) पाक दौऱ्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या दरम्यान माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) इंग्लंड क्रिकेट बोर्डाला आवाहन केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement