PAK vs ENG: पाकिस्तानसाठी मोठी बातमी, संतापलेल्या PCB चे मन वळवण्यासाठी इंग्लंडने दिली दुहेरी ‘भेट’
T20 विश्वचषक 2021 च्या आधी पाकिस्तान दौरा रद्द करणाऱ्या इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आता PCB ला एक मोठी भेट दिली आहे. इंग्लंडने आता पुढील वर्षी दौरा करण्याची घोषणा केली असून यावेळी संघ 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांव्यतिरिक्त दोन अतिरिक्त सामने खेळणार आहे. ECB चे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन पाकिस्तानात त्यांनी पीसीबी अध्यक्ष रमीज राजा यांच्या भेटीनंतर ही घोषणा केली.
T20 विश्वचषक 2021 च्या आधी पाकिस्तान दौरा (Pakistan Tour) रद्द करणाऱ्या इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket) आता PCB ला एक मोठी भेट दिली आहे. इंग्लंडने आता पुढील वर्षी दौरा करण्याची घोषणा केली असून यावेळी संघ 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांव्यतिरिक्त दोन अतिरिक्त सामने खेळणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे (ECB) मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन (Tom Harrison) पाकिस्तानात त्यांनी पीसीबी (PCB) अध्यक्ष रमीज राजा (Ramiz Raja) यांच्या भेटीनंतर ही घोषणा केली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)