PAK vs ENG 1st Test 2024 Day 2 Video Highlights: इंग्लंडने पाकिस्तानला 556 धावांवर रोखले, प्रत्यूत्तरात केल्या 1 गडी गमावून 96 धावा; पाहा सामन्याचे व्हिडिओ हायलाईट्स

आज 08 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध शानदार कामगिरी केली. पाकिस्तानने पहिल्या डावात 556 धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 20 षटकांत 1 गडी गमावून 96 धावा केल्या होत्या.

Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team Match Scorecard: 

पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ हा तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 7 ऑक्टोबरपासून (सोमवार) मुलतान येथील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिल्याच चेंडूवर नसीम शाहने कर्णधार ओली पोपला बाद केल्याने ग्लँडची सुरुवात निराशाजनक झाली. यानंतर झॅक क्रॉलीने 64 धावांची झटपट खेळी करत इंग्लंडला काहीशा आशा दिल्या. जो रूट (32*) देखील क्रीजवर आहे. तर नसीम शाह यांना केवळ 1 यश मिळाले आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement