PAK vs AUS Test 2022: फहीम अश्रफ आणि हसन अली दुखापतींमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. अशा परिस्थतीत, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर 4 ते 8 मार्च दरम्यान खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील सलामीच्या सामन्यासाठी इफ्तिखार अहमद आणि मोहम्मद वसीम ज्युनियर यांना संघात सलामीवीर म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)