PAK vs AUS 3rd Test: भारीच! David Warner याचे मजेदार सेलिब्रेशन, हसन अली याची विकेट पाकिस्तानी गोलंदाजाच्या शैलीत साजरी केली (Watch Video)

या दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेविड वॉर्नर याने आपल्या रंजक कृतीने चाहत्यांचे चांगले मनोरंजन केले आहे. आणि लाहोर कसोटीच्या पाचव्या दिवशी पाकिस्तानी गोलंदाज हसन अली याचा त्रिफळा उडताच वॉर्नरने त्याच्या समोर जाऊन त्याच्याच शैलीत विकेट साजरी केली.

डेविड वॉर्नरचे हसन अली स्टाईल सेलिब्रेशन (Photo Credit: Twitter)

PAK vs AUS 3rd Test: पाकिस्तान (Pakistan) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील लाहोर येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात पाहुणा संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. या दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) याने आपल्या रंजक कृतीने चाहत्यांचे चांगले मनोरंजन केले आहे. लाहोर कसोटीच्या (Lahore Test) पाचव्या दिवशी फिरकीपटू नॅथन लायन याने पाकिस्तानी गोलंदाज हसन अली (Hasan Ali) याचा त्रिफळा उडवताच वॉर्नरने त्याच्या समोर जाऊन त्याच्याच शैलीत विकेट साजरी केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif