PAK vs AUS 3rd Test: भारीच! David Warner याचे मजेदार सेलिब्रेशन, हसन अली याची विकेट पाकिस्तानी गोलंदाजाच्या शैलीत साजरी केली (Watch Video)
PAK vs AUS 3rd Test: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लाहोर येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात पाहुणा संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. या दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेविड वॉर्नर याने आपल्या रंजक कृतीने चाहत्यांचे चांगले मनोरंजन केले आहे. आणि लाहोर कसोटीच्या पाचव्या दिवशी पाकिस्तानी गोलंदाज हसन अली याचा त्रिफळा उडताच वॉर्नरने त्याच्या समोर जाऊन त्याच्याच शैलीत विकेट साजरी केली.
PAK vs AUS 3rd Test: पाकिस्तान (Pakistan) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील लाहोर येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात पाहुणा संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. या दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) याने आपल्या रंजक कृतीने चाहत्यांचे चांगले मनोरंजन केले आहे. लाहोर कसोटीच्या (Lahore Test) पाचव्या दिवशी फिरकीपटू नॅथन लायन याने पाकिस्तानी गोलंदाज हसन अली (Hasan Ali) याचा त्रिफळा उडवताच वॉर्नरने त्याच्या समोर जाऊन त्याच्याच शैलीत विकेट साजरी केली.
David Warner celebrating like Hasan in front of him 😂😂😂#PAKvAUS
— ∆ B H I 🚩 (@AbhishekICT_2) March 25, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 25, 2022 05:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

