PAK vs AUS 3rd Test: लाहोर कसोटीच्या पहिल्याच सत्रात शाहीन आफ्रिदी याचा धमाका, 3 चेंडूत वॉर्नर-लाबूशेन यांना दाखवला तंबूचा मार्ग (Watch Video)

PAK vs AUS 3rd Test: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा व अंतिम कसोटी सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर सुरु आहे. शाहीन आफ्रिदीने या सामन्यात यजमानांना शानदार सुरुवात करून दिली आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नर पाठोपाठ मार्नस लाबूशेन यांना बाद करून नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला बॅकफूटवर ढकलले.

PAK vs AUS 3rd Test: लाहोर कसोटीच्या पहिल्याच सत्रात शाहीन आफ्रिदी याचा धमाका, 3 चेंडूत वॉर्नर-लाबूशेन यांना दाखवला तंबूचा मार्ग (Watch Video)
शाहीन आफ्रिदी (Photo Credit: Twitter/ICC)

PAK vs AUS 3rd Test: पाकिस्तान (Pakistan) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील तिसरा व अंतिम कसोटी सामना लाहोरच्या (Lahore) गद्दाफी स्टेडियमवर सुरु आहे. शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) या सामन्यात यजमानांना शानदार सुरुवात करून दिली आणि नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला आफ्रिदीने तिसऱ्या षटकात दोन धक्के देत बॅकफूटवर ढकलले. आफ्रिदीने यादरम्यान सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) पाठोपाठ मार्नस लाबूशेन (Marnus Labuschange) या दोघांना अवघ्या 3 चेंडूत पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 21, 2022 01:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).