PAK vs AUS 2nd Test: शाहीन आफ्रिदी याच्या एकामागून एक आक्रमक गोलंदाजीने त्रासला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू, मैदानात दोघांनी एकमेकांना दिला टशन; पहा Video
पाकिस्तानविरुद्ध कराची कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सलामीवीर उस्मान ख्वाजा याच्या तडाखेबाज दीडशे खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे. यादरम्यान मैदानावर ख्वाजा व पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यांच्यात टशनबाजी पाहायला मिळाली. PCB ने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये आफ्रिदी आपल्या आक्रमक गोलंदाजीने ख्वाजाला त्रास देताना दिसत आहे.
PAK vs AUS 2nd Test Day 2: पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) कराची कसोटीच्या (Karachi Test) दुसऱ्या दिवशी सलामीवीर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याच्या तडाखेबाज दीडशे खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया (Australia) संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे. ख्वाजाने चांगली खेळी खेळली आणि यादरम्यान मैदानावर त्याच्या व पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) यांच्यात टशनबाजी पाहायला मिळाली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटरवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये आफ्रिदी ख्वाजाला आक्रमक गोलंदाजीने त्रास देताना दिसत आहे परंतु या चेंडूंचा ख्वाजावर काही विशेष परिणाम झालेला दिसत नाही.
Shaheen vs Khawaja 😅#BoysReadyHain l #PAKvAUS @Uz_Khawaja @iShaheenAfridi pic.twitter.com/ZyNL0b5WMc
— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 12, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 13, 2022 05:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

