RR vs RCB, IPL 2024 Eliminator: आयपीएल 2024 च्या (IPL 2024) एलिमिनेटर सामन्यात आज राजस्थान रॉयल्स आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) यांच्यात सामना होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून आरसीबीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. करो या मरो सामन्यात आरसीबीचा एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. संघ नियमित अंतराने विकेट गमावत राहिला. दरम्यान, दिनेश कार्तिकच्या नॉटआऊटवर लोकांनी प्रश्न उपस्थित केले. राजस्थान रॉयल्ससाठी आवेश खानने 15 वे षटक टाकले. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आवेश खानने एलबीडब्ल्यूचे आवाहन केले आणि मैदानावरील पंचांनी दिनेश कार्तिकला बाद केले. कार्तिकने रिव्ह्यू घेतला आणि थर्ड अंपायरने फील्ड अंपायरचा निर्णय बदलला. आता सोशल मीडिया यूजर्स थर्ड अंपायरच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत आहेत.
Dinesh Karthik was clearly out. This is clear fixing from RCB. It was pad first. pic.twitter.com/Qn2m98ihrB
— ` (@FourOverthrows) May 22, 2024
Is Dinesh Karthik OUT or NOT OUT ?
What's your take on this 🤔 #RCBvsRR pic.twitter.com/vESCDuupvY
— Richard Kettleborough (@RichKettle07) May 22, 2024
Ache se zoom karke dekhlo kahi bhi ball nahi laga batt pe.
Clearly fixing by haarcb
Guys dinesh karthik chala gaya tha pehle hi.
Fixing se review lene lagaya. pic.twitter.com/X7Gy9r2ipD
— The Failed engineer 🇵🇸 (@you_fade7_away) May 22, 2024
Bat hit pad, also DK looked hesitant to review as he knew he was out. Third umpire got it wrong again. #RCBvRR #Eliminator #IPL2024 pic.twitter.com/psudjyMqbv
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) May 22, 2024
Wrong decision by the third impire. That spike came off the bat hitting #DineshKarthik's pad, not ball hitting the bat. It was a clear LBW.#RRvRCB #IPL #IPL17 #IPL2024 #TATAIPL #Ahmedabad #Eliminator pic.twitter.com/9fMoRkMzUE
— Tejan Shrivastava (@BeingTeJan) May 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)