One Year of MS Dhoni's Retirement: चॅम्पियन कर्णधार एमएस धोनीच्या निवृत्तीची वर्षपूर्ती, ICC ने अशाप्रकारे काढली आठवण
15 ऑगस्ट 2020 रोजी संध्याकाळी 7.29 वाजता भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आज धोनीच्या निवृत्तीला एक वर्ष पूर्ण केले आहे. आयसीसीने या निमित्ताने एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये माजी खेळाडू व समालोचक धोनी एक विशेष खेळाडू आणि लीडर का आहे हे सांगितले.
15 ऑगस्ट 2020 रोजी संध्याकाळी 7.29 वाजता भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (Mahedra Singh Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आज धोनीच्या निवृत्तीला (MS Dhoni Retirement) एक वर्ष पूर्ण केले आहे. आयसीसीने (ICC) या निमित्ताने एक व्हिडिओ शेअर केला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement