आज दोन वर्षांपूर्वी युवराज सिंहने (Yuvraj Singh) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करून 19 वर्ष जुनी आपली कारकीर्द संपुष्टात आणली. ऑक्टोबर 2000 मध्ये केनिया  (Kenya) विरुद्ध एकदिवसीय सामन्यातुन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या युवीने टीम इंडियासाठी (Team India) 304 एकदिवसीय, 40 कसोटी आणि 58 टी-20 सामने खेळले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)