On This Day in 2019: आजच्या दिवशी Rohit Sharma ने मोडला विराट कोहलीचा वर्ल्ड कप रेकॉर्ड, पाकिस्तान विरोधात केली धमाकेदार बॅटिंग

आजच्या दिवशी पाकिस्तान विरोधात 2019 वर्ल्ड कप साखळी सामन्यात टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्माने भारतीय कर्णधार विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडला. रोहितने 140 धावांची धमाकेदार खेळी केली आणि पाकिस्तानविरुद्ध विराटच्या 2015 वर्ल्ड कप स्पर्धेतील 107 धावांचा रेकॉर्ड मोडला.

विराट कोहली आणि रोहित शर्मा (Photo Credit: Getty)

आजच्या दिवशी पाकिस्तान (Pakistan) विरोधात 2019 वर्ल्ड कप साखळी सामन्यात टीम इंडियाचा (Team India) ‘हिटमॅन’ रोहित शर्माने (Rohit Sharma) भारतीय कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) रेकॉर्ड मोडला. रोहितने 140 धावांची धमाकेदार खेळी केली आणि पाकिस्तानविरुद्ध विराटच्या 2015 वर्ल्ड कप स्पर्धेतील 107 धावांचा रेकॉर्ड मोडला. तसेच रोहितचा विश्वचषक स्पर्धेतील ही वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या ठरली. असून फक्त या दोन्ही फलंदाजांनी भारताकडून पाक संघाविरुद्ध वर्ल्ड कप सामन्यात शंभरी गाठली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now