On This Day in 2019: आजच्या दिवशी Mohammed Shami ने वर्ल्ड कप सामन्यात हॅट्रिक घेत रचला होता इतिहास

आज दोन वर्षांपूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अफगाणिस्तानविरुद्ध हॅट्रिक घेतली आणि माजी वेगवान गोलंदाज व विद्यमान मुख्य निवडक चेतन शर्मा यांच्यानंतर वनडे वर्ल्ड कप सामन्यात कसा कारनामा करणारा फक्त दुसरा भारतीय खेळाडू ठरला होता. 1987 वर्ल्ड कप स्पर्धेत शर्माने न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियासाठी हॅट्रिक पहिली घेतली होती.

मोहम्मद शमी (Photo Credit: AP/PTI)

आज दोन वर्षांपूर्वी भारताचा (India) वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) अफगाणिस्तान (Afghanistan) विरुद्ध हॅट्रिक घेतली आणि माजी वेगवान गोलंदाज व विद्यमान मुख्य निवडक चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्यानंतर वनडे वर्ल्ड कप (World Cup) सामन्यात कसा कारनामा करणारा फक्त दुसरा भारतीय खेळाडू ठरला होता. 1987 वर्ल्ड कप स्पर्धेत शर्माने न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियासाठी (Team India) हॅट्रिक पहिली घेतली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement