On This Day in 2017: जेव्हा रोहित शर्माने केली चौकार आणि षटकारांची बरसात, ठोकले संयुक्त सर्वात वेगवान आंतरराष्ट्रीय T20 शतकाचा विक्रम (Watch Video)
22 डिसेंबर 2017 हा दिवस होता जेव्हा रोहित शर्माने इंदूर धमाकेदार फलंदाजी केली आणि 35 चेंडूत शतक ठोकले. या दरम्यान त्याने सर्वात जलद आंतरराष्ट्रीय टी-20 शतकाच्या दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेविड मिलरच्या विक्रमाशी बरोबरी केली. रोहितने केएल राहुल सोबत सलामीसाठी 12.4 षटकात 165 धावा केल्या होत्या.
22 डिसेंबर 2017 हा दिवस होता जेव्हा रोहित शर्माने (Rohit Sharma) इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियममध्ये धमाकेदार फलंदाजी केली आणि 35 चेंडूत शतक ठोकले. या दरम्यान त्याने सर्वात जलद आंतरराष्ट्रीय टी-20 शतकाच्या दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) फलंदाज डेविड मिलरच्या विक्रमाशी बरोबरी केली. रोहितने आपल्या दणकेबाज खेळीत 12 चौकार आणि 10 उत्तुंग षटकार खेचले. भारताने 20 षटकांत 5 बाद 260 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा (Sri Lanka) डाव 17.2 मध्ये 172 धावांवर आटोपला आणि भारताने हा सामना 88 धावांनी जिंकला.
🗓️ #OnThisDay in 2017!@ImRo45 creamed 1⃣2⃣ fours & 1⃣0⃣ sixes and scored the joint-fastest T20I💯. 👏 🙌 #TeamIndia
Watch that stunning 43-ball 118-run knock 🎥 🔽
— BCCI (@BCCI) December 22, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 22, 2021 11:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

