On This Day: आजच्या दिवशी 2008 मध्ये अनिल कुंबळेने केला होता तो कमाल जो आतापर्यंत कोणी भारतीय नाही करू शकला
17 जानेवारी 2008 रोजी WACA, पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीत भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू अनिल कुंबळे 600 कसोटी बळींचा टप्पा गाठणारा पहिले भारतीय आणि जगातील तिसरे गोलंदाज ठरले. ऑस्ट्रेलियन स्टार अँड्र्यू सायमंड्सला बाद करून कुंबळेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट्सचा ‘एवरेस्ट’ सर केला जो आतापर्यंत कोणताही भारतीय गोलंदाज करू शकलेला नाही.
17 जानेवारी 2008 रोजी WACA, पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) तिसऱ्या कसोटीत भारताचा (India) माजी दिग्गज क्रिकेटपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) 600 कसोटी बळींचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय आणि जगातील तिसरा गोलंदाज ठरला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Air India Flight Cancellations: सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! एअर इंडियाची उड्डाणे रद्द; म्मू, लेह, अमृतसर आणि इतर शहरांसह आठ ठिकाणांचा समावेश
IPL 2025: आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांत ऑस्ट्रेलियन खेळाडू होणार सहभागी? क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे निवेदन जारी
PM Modi On Operation Sindoor: 'अणुशक्तींची धमकी भारत सहन करणार नाही' म्हणत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले 3 मोठे इशारे
Virat Kohli Retirement: विराट कोहली एका वर्षात किती कमावतो? बीसीसीआयकडून किती मिळतो पगार? जाणून घ्या सर्वकाही
Advertisement
Advertisement
Advertisement