On This Day in 2004: सचिन तेंडुलकरने SCG मध्ये खेळली नाबाद 241 धावांची मॅरेथॉन खेळी, रेकॉर्ड-ब्रेक डावात एकदाही नाही खेळला आवडता कव्हर ड्राइव्ह शॉट

18 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय दिग्गज फलंदाज Sachin Tendulkar मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात विक्रमी 613 मिनिटे क्रीजवर नाबाद राहिला. दरम्यान सिडनीच्या मैदानात सचिनने 33 चौकारांसह द्विशतक ठोकत 241 धावांची नाबाद खेळी केली होती. विशेष म्हणजे ही खेळी सचिनच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी आहे आणि त्याने एकही कव्हर ड्राइव्ह न खेळता हा कारनामा केला.

सचिन तेंडुलकर (Photo Credit: Twitter/ICC)

On This Day in 2004: 18 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर(Australia Tour) भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात विक्रमी 613 मिनिटे क्रीजवर नाबाद राहिला. विशेष म्हणजे सिडनीच्या (Sydney) मैदानातील ही खेळी सचिनच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी आहे आणि त्याने एकही कव्हर ड्राइव्ह न खेळता हा कारनामा केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now