On This Day in 1983: हाच तो दिवस! Kapil Dev यांच्या टीम इंडियाने जिंकला पहिला विश्वचषक
1983 ऐतिहासिक विश्वचषकाला आज 38 वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी म्हणजे 25 जून, 1983 रोजी लॉर्ड्सच्या मैदानावर कपिल देव आणि त्यांच्या टीम इंडियाने पहिला वर्ल्ड कप जिंकला आणि इतिहास रचला होता. भारताने दोनवेळच्या विजेत्या वेस्ट इंडीजला 43 धावांनी पराभूत केले आणि आयसीसीची मानाची ट्रॉफी उंचावली.
On This Day in 1983: आजच्या दिवशी म्हणजे 25 जून, 1983 रोजी लॉर्ड्सच्या (Lord's) मैदानावर कपिल देव (Kapil Dev) आणि त्यांच्या टीम इंडियाने (Team India) पहिला वर्ल्ड कप जिंकला आणि इतिहास रचला होता. 1983 ऐतिहासिक विश्वचषकाला आज 38 वर्ष पूर्ण होत आहेत. भारताने दोनवेळच्या विजेत्या वेस्ट इंडीजला (West Indies) 43 धावांनी पराभूत केले आणि आयसीसीची (ICC) मानाची ट्रॉफी उंचावली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement