On This Day in 1971: आजच्या दिवशी भारतीय संघाने इंग्लंडमध्ये केला विजयाचा श्रीगणेशा, भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या आठवणींना Ravi Shastri यांनी दिला उजाळा

इंग्लंड दौर्‍यावर 1971 मध्ये म्हणजे आजपासून 50 वर्षांपूर्वी भारतीय संघाने ब्रिटिश मातीवर पहिला विजय मिळवला होता. इंग्लंडमध्ये भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय BCCI ने साजरा करत व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये संघाचे विद्यादान मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी आठवणींना उजाळा दिला.

रवी शास्त्री, इंग्लंडमधील भारताचा कसोटी विजय (Photo Credit: Twitter/BCCI)

इंग्लंड दौर्‍यावर (England Tour) 1971 मध्ये म्हणजे आजपासून 50 वर्षांपूर्वी भारतीय संघाने  (Indian Team) ब्रिटिश मातीवर पहिला विजय मिळवला होता. इंग्लंडमध्ये भारतीय संघाचा  ऐतिहासिक विजय BCCI ने साजरा करत व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये संघाचे विद्यादान मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांनी आठवणींना उजाळा दिला.

भारताचा इंग्लंड दौरा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now