'Om' Written On Keshav Maharaj's Bat: दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूच्या बॅटवर लिहलेय ॐ, आहे भगवान रामाचा मोठा भक्त

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला तेव्हा तो तिरुवनंतपुरममधील पद्मानंद स्वामी मंदिरात दर्शनासाठी गेला होता.

आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा नेदरलँडसमोर पराभव झाला असला तरी केशव महाराजने या सामन्यात 40 धावां करत शेवटपर्यंत मॅचमध्ये आपले आव्हान कायम ठेवले. या सामन्यात केशव महाराज फलंदाजी करताना त्यांच्या बॅटीची चर्चा ही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर झाली. केशव महाराजच्या बॅटवर ॐ हे लिहले असून तो भगवान रामाचा ही मोठा भक्त आहे. केशव मूळचा भारतीय आहे. अनेक वर्षांपूर्वी त्यांचे पूर्वज दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झाले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला तेव्हा तो तिरुवनंतपुरममधील पद्मानंद स्वामी मंदिरात दर्शनासाठी गेला होता.

पाहा फोटो -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement