Stockholm Diamond League 2022: निरज चोप्रा याचा नवा विक्रम, Paavo Nurmi Games स्पर्धेत 89.30 मीटर थ्रो
भारताचा ऑलिम्पिक सूवर्ण पदक विजेता निरज चोप्रा याने पुन्हा एकदा दमदार खेळी करत नवा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे त्याने स्वत:चाच विक्रम मोडला आहे. त्याने फिनलँड येथे नुकत्याच झालेल्या Paavo Nurmi Games स्पर्धेत त्याने 89.30 मीटर थ्रो केला.
भारताचा ऑलिम्पिक सूवर्ण पदक विजेता निरज चोप्रा याने पुन्हा एकदा दमदार खेळी करत नवा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे त्याने स्वत:चाच विक्रम मोडला आहे. त्याने फिनलँड येथे नुकत्याच झालेल्या Paavo Nurmi Games स्पर्धेत त्याने 89.30 मीटर थ्रो केला आणि राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. या आधी 88.07 मीटर थ्रो करत राष्ट्रीय विक्रम त्याच्यात नावावर होता.जो त्याने आता मोडला आहे. Stockholm Diamond League स्पर्धा त्याने या आधीही गाजवली आहे.
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement