NZ-W vs IND-W Series 2022: भारताविरुद्ध न्यूझीलंडच्या महिला White Ferns च्या मालिकेच्या कोविड-19 मुळे झाला ‘हा’ बदल

NZ-W vs IND-W Series 2022: न्यूझीलंड क्रिकेटने कोविडचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी करण्यासाठी स्थळांदरम्यानचा प्रवास शक्य तितका कमी व्हावा यासाठी घरगुती आंतरराष्ट्रीय वेळापत्रकात काही बदल केले आहेत. यामध्ये भारतीय महिला संघाविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेचाही समावेश आहे. 9 ते 24 फेब्रुवारी दरम्यान दोन्ही संघात एक टी-20 आणि पाच वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. 

NZ-W vs IND-W Series 2022: भारताविरुद्ध न्यूझीलंडच्या महिला White Ferns च्या मालिकेच्या कोविड-19 मुळे झाला ‘हा’ बदल
भारतीय महिला क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/ICC)

NZ-W vs IND-W Series 2022: न्यूझीलंड क्रिकेटने (New Zealand) कोविडचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी करण्यासाठी स्थळांदरम्यानचा प्रवास शक्य तितका कमी व्हावा यासाठी घरगुती आंतरराष्ट्रीय वेळापत्रकात काही बदल केले आहेत. भारताविरुद्ध (India) NZ महिला व्हाइट फर्न्सची (White Ferns) मालिका (एक टी-20 आणि पाच वनडे सामने) आता केवळ क्वीन्सटाउनमध्ये खेळली जाईल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 27, 2022 10:19 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).