NZ vs NAM, T20 World Cup 2021: केन विल्यमसनने खेळला जबरदस्त शॉट, थोडक्यात बचावले अंपायरचे प्राण, पहा VIDEO

ICC T20 विश्वचषक 2021 मध्ये शुक्रवारी नामिबियाविरुद्ध न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसनच्या जबरदस्त शॉटवर अंपायर पॉल रीफेल यांचा जीव थोडक्यात बचावला. न्यूझीलंडच्या डावातील 12व्या षटकात ही घटना घडली. विल्यमसनने कार्ल ब्रिकनस्टॉकच्या गोलंदाजीवर सरळ शॉट खेळला. हा शॉट पंचाच्या बाजूने बुलेटच्या वेगाने गेला. या शॉटपासून अंपायरने मोठ्या मुश्किलीने स्वतःला वाचवले.

NZ vs NAM, T20 World Cup 2021: केन विल्यमसनने खेळला जबरदस्त शॉट, थोडक्यात बचावले अंपायरचे प्राण, पहा VIDEO
केन विल्यमसनच्या शॉटवर बजावले पॉल रीफेलचे प्राण (Photo Credit: Instagram)

आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 मध्ये शुक्रवारी नामिबियाविरुद्ध  (Namibia) न्यूझीलंड (New Zealand) कर्णधार केन विल्यमसनच्या (Kane Williamson) जबरदस्त शॉटवर अंपायर पॉल रीफेल (Paul Reiffel) यांचा जीव थोडक्यात बचावला. न्यूझीलंडच्या डावातील 12व्या षटकात ही घटना घडली. विल्यमसनने कार्ल ब्रिकनस्टॉकच्या गोलंदाजीवर सरळ शॉट खेळला. हा शॉट पंचाच्या बाजूने बुलेटच्या वेगाने गेला. या शॉटपासून अंपायरने मोठ्या मुश्किलीने स्वतःला वाचवले.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 05, 2021 06:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).