NZ vs BAN 1st Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप न्यूझीलंड संघावर बांगलादेश भारी, पहिल्या डावात मिळवली आघाडी
NZ vs BAN 1st Test Day 3: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन न्यूझीलंड संघाची घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध अशी अवस्था होईल याची कल्पनाही कोणीही केली नसेल. बे ओव्हल मैदानावर खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पहिल्या डावाच्या आधारे 73 धावांची आघाडी घेतली असून त्यांच्याकडे अद्याप चार विकेट शिल्लक आहे.
NZ vs BAN 1st Test Day 3: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन न्यूझीलंड (New Zealand) संघाची घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध (Bangladesh) अशी अवस्था होईल याची कल्पनाही कोणीही केली नसेल. बे ओव्हल (Bay Oval) मैदानावर खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने आपली स्थिती मजबूत केली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशने पहिल्या डावाच्या आधारे 73 धावांची आघाडी घेतली असून त्यांच्याकडे अद्याप चार विकेट शिल्लक आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशने पहिल्या डावात 6 बाद 401 धावा केल्या.
Bangladesh dominate day three; finish with 401/6, leading by 73 runs.#NZvBAN | #WTC23 | https://t.co/tytB0US2qJ pic.twitter.com/26eCWHfav1
— ICC (@ICC) January 3, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 03, 2022 02:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

